Team Daily Sthairya

Team Daily Sthairya

बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या; भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा

स्थैर्य, मुंबई, दि.१८: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी

स्थैर्य, मुंबई, दि.१८: महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक...

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता डोझी उपकरणाचा वापर वाढवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

स्थैर्य, नागपूर, दि.१८: कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक रुग्णाला वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. अशावेळी अतिदक्षता कक्षाबाहेरील रुग्णांसाठी...

सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याबाबत प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री जयंत पाटील

स्थैर्य, सांगली, दि.१८:  टेंभू, ताकारी, व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणी वाटपाची व पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम व प्रभावी करावी....

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात लाभार्थ्यांनी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्थैर्य, मुंबई, दि.१८: राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या...

संसदेत महाराष्ट्र गुणात्मकदृष्ट्या अव्वल – ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१८: महाराष्ट्राचा भारतीय संसदेतील इतिहास प्रेरणादायी आहे. सत्तेत असताना किंवा विरोधी पक्षात असताना विधायक काम करण्याचा महाराष्ट्रातील...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सबलीकरणासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्थैर्य, मुंबई, दि.१८: शिक्षण, आरोग्य आणि गुन्हे यासंदर्भात संबंधित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या संस्थांचे...

खाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर नियंत्रणात ठेवा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

स्थैर्य, भंडारा, दि. १८: जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे....

संचारबंदीचा भंग करणार्‍या 6 जणांवर तर दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

स्थैर्य, सातारा, दि. १८: कोवीड-19 च्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीचा आदेश धाब्यावर बसवून विनाकारण फिरणार्‍या सहाजणांवर तर केरसुणीचे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी एकावर...

फलटणमध्ये विनाकारण फिरणार्यांची कोरोना चाचणी करून संस्थामक विलीगीकरण करणार : मुख्याधिकारी प्रसाद काटकर

स्थैर्य, फलटण, दि. १८: सध्या फलटण शहरात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ब्रेक...

Page 2 of 250 1 2 3 250

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

ताज्या बातम्या