काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन


 

स्थैर्य, दि.२५: ग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे निधन झाले. त्यांनी ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्याचे निधन झाले. याबाबतची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटने यांनी ट्विटद्वारे दिली. अहमद पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

फलटण तालुक्यात 59 जणांना कोरोनाची बाधा


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!