स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या आश्वासनानंतर विक्रम ढोणे अहिल्या देवी स्मारक उपोषण मागे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 27, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि. २७: अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करावी, स्मारकाच्या भुमीपूजनाची तारीख जाहीर करावी, तसेच अहिल्यादेवी अध्यासनासाठी तरतूद करावी, या मागण्यांसाठी विक्रम ढोणे यांनी सोमवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, तरीही ढोणे उपोषणावर ठाम राहिले. सकाळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली, मात्र त्यात ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे ढोणे यांनी उपोषण सुरूच ठेवले. दिवसभरात सोलापूरातील मान्यवरांनी उपोषणस्थली भेट देवून पाठिंबा दिला. रात्री प्रशासनाने याप्रश्नी तोडगा काढण्याची भुमिक घेतली. त्यानुसार रात्री 11 वाजता पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व ढोणेंची चर्चा विश्रामधामावर झाली. यावेळी महिनाभरात स्मारकाची प्रक्रिया सुरू होईल. मी पालकमंत्री आहे, काळजी करू नका, असे भरणे यांनी सांगितले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यासंबंधाने ढोणे यांनी सांगितले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्मारकासाठी शासकीय निधी देण्याची घोषणा केली, त्याला पाच महिने झाले, मात्र पुढे काही घडले नाही. याविषयात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तसे आवाहनही आम्ही केले होतो. आता उपोषण केल्यानंतर त्यांनी महिनाभरात प्रक्रिया सुरू करू, असे ठोस आश्वासन दिले आहे.  पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे घडावे, अशी इच्छा आहे. तसे घडले नाही तर पुन्हा आम्हाला आंदोलनात्मक भुमिका घ्यावी
लागेल. या प्रश्नाचा पाठपुरावा आम्ही कायम ठेवणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पाच्या पार्शवभूमीवर सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

Next Post

कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, निकालावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Next Post

कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, निकालावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

ताज्या बातम्या

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021

कर्नाटकात जॉब फॉर सेक्स स्कँडल : भाजपच्या मंत्र्यांनी CD समोर आल्यानंतर दिला राजीनामा, नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप

March 3, 2021

पुण्यात भीषण आग : बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर

March 3, 2021

हिंगोली : शासकीय रुग्णालयातील वार्डमधील छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

March 3, 2021

लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

March 3, 2021

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

March 3, 2021

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.