दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
पुण्यातील प्रसिद्ध ‘श्री वडापाव कट्टा अँड स्नॅक्स’ आता कोळकीमध्ये प्रथमच येत आहे. कोळकीमध्ये सुरू होणार्या या वडापाव सेंटरच्या संचालकांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत ‘हॉटेल मॅनेजमेंट ट्रेनिंग’ पूर्ण केले आहे.
‘श्री वडापाव कट्टा’ सेंटरमधील पदार्थांची लज्जत न्यारी असून, चवीला मस्त आणि दर्जा एकदम भारी आहे.
या सेंटरमध्ये
- पुण्यातील चविष्ट वडापाव,
- मिश्र डाळींचे पौष्टिक आप्पे,
- ब्रेड पॅटीस,
- कांदा भजी
असे अनेक पदार्थ फलटणकरांना लुभावणार आहेत.
‘श्री वडापाव कट्टा अँड स्नॅक्स’ पदार्थांची स्वच्छता व गुणवत्तेची हमी देते. सेंटरमध्ये उच्च प्रतीच्या इंदोरी बटाट्यांचा वापर, सर्व पदार्थ उत्तम तेलामध्ये तळले जातात, पदार्थ पॅकिंगसाठी फूड ग्रेड पिशवीचा वापर केला जातो, रस्त्यावरील धूळ आणि आवाजापासून सुरक्षित हे सेंटर असून फॅमिलीसाठी बसण्याची उत्तम सोय येथे करण्यात येते.
‘ग्राहकांचे समाधान आणि विश्वास’ हाच ‘श्री वडापाव कट्टा अँड स्नॅक्स’ सेंटरचा ध्यास आहे.
आजच या वडापाव व स्नॅक्स सेंटरला भेट द्या.