
स्थैर्य, सातारा, दि.१५: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 898 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 35 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
घेतलेले एकूण नमुने — 57369
एकूण बाधित — 25476
घरी सोडण्यात आलेले — 15594
मृत्यू — 725
उपचारार्थ रुग्ण — 9157