फलटण: शहरातील प्रसिद्ध हॉटेलच्या ‘बार सेक्शन’साठी मॅनेजर तातडीने पाहिजेत!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये त्यांच्या ‘बार सेक्शन’ (Bar Section) साठी मॅनेजर पदाची तातडीने भरती करायची आहे.

पदाचा तपशील:

  • पदाचे नाव: मॅनेजर (Manager)

  • विभाग: बार सेक्शन (Bar Section)

संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी व अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: 7820867467

29042026

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!