
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, मुंबई, दि. ०८: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.
मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य श्रीमती मीनाताई पाटणकर, मिलिंद नार्वेकर यांनी देखील यावेळी लसीचा डोस घेतला.
