जिल्ह्यातील 246 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;6 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.१९: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात
आलेल्या रिपोर्टनुसार 246 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 6
कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 11, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सोमवार
पेठ 1, गुरुवार पेठ 1, सदाशिव पेठ 1, चिंमणपुरा पेठ 1, व्यंकटपुरा पेठ
1,यादोगोपाळ पेठ 1,  सदरबझार 2, रामाचा गोट 1, कृष्णानगर 1, संभाजीनगर 2,
विकासनगर 1, शाहुनगर 2, विसावा नाका 1,  कोडोली 1, गारपिरवाडी 1, वाखनवाडी
2, चिंचणेर 1,  विहे 1, खेड 2, करंजे 6, शिवथर 1, हिरापुर 1, देगाव
1,सैदापूर 1, दौलतनगर 2, भरतगाववाडी 1, वर्ये 1, वांगल 1,    


कराड तालुक्यातील कराड 6,खराडे 1, वाघोली 1, मलकापूर 3, उंब्रज 1, आने 1, मसूर 2, वडगाव हवेली 4, मुंढे 1, पाल 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 3, म्हावशी 1,  

ग्रामस्थांच्या पाठबळामुळे जि.प. शाळांना चांगले दिवस येतील : मालोजी देशमुख

फलटण तालुक्यातील फलटण 2,  मंगळवार पेठ 1, मेटकरी कॉलनी 3
 शिवाजीनगर 1,  सुरवडी 1, तातवडा 1, वडले 1, विढणी 1, कोळकी 1, लक्ष्मीनगर
फलटण 3, साखरवाडी 4, शेरेचीवाडी 7, तरडगाव 2, साखरवाडी 3,सुरवडी 1,
चौधरवाडी 1, वडजल 2, कुरवली खु 1, धुळदेव 1, मिरेवाडी 1, 

खटाव तालुक्यातील वडूज 10, वाकलवाडी 1, भुरकवाडी 1, कुरोली 1, ललगुण 6,  

माण  तालुक्यातील बिदाल 1, दहिवडी 1, महिमानगड 1, म्हसवड 5, ढाकणी 1,    

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 5, आर्वी 1, भोसे 1, जळगाव 1,न्हावी
1, वाठार 4,सुर्ली 4, रुई 1, ल्हासुर्णे 1, वाठार किरोली 11, बीचुकले 1    

जावली तालुक्यातील मेढा 2, कुडाळ 1, मामुर्डी 4, नंदगाणे 1,
सासपडे 1, सांगवी 1,  गंजे 1,  कुसुंबी 2,  दुंड 4, कुसंबी 1,आगलावेवाडी
20, सायगाव 1, करंजे 5

वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, भुईंज 1, कुंभारवाडी 1, 

खंडाळा तालुक्यातीलशिरवळ 1, खंडाळा 4, लोणंद 1,   

महाबळेश्वर तालुक्यातील राजापुरी 1, 

इतर 5, येनकुळ 1, गोरेगाव 1, वांजोळी 1, पानव 2,  

बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 1, बीड 1, 

6 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत
असलेल्यांमध्ये  फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, भुर्कावाडी ता. खटाव येथील 82
वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये दहिवडी ता. माण
येथील 43 वर्षीय पुरुष, पुळकोटी ता. माण येथील 75 वर्षीय महिला, बिदाल ता.
माण येथील 68 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले सोमनाथआळी ता. फलटण
येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु
झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -224033

एकूण बाधित -49297  

घरी सोडण्यात आलेले -45791  

मृत्यू -1659 

 उपचारार्थ रुग्ण-1847 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!