स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

झूमकारने भारतात पार केला १ दशलक्ष एअरपोर्ट ट्रिप्सचा टप्पा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
July 22, 2022
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । मुंबई । झूमकार या उदयोन्मुख बाजारपेठांमधील कार शेअरिंगसाठी आघाडीच्या बाजारस्थळाने आज भारतात १ दशलक्षहून अधिक एअरपोर्ट ट्रिप्सचा टप्पा पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. प्रवासावरील निर्बंध आता हटवण्यात आले असल्यामुळे झपाट्याने वाढत असलेले अतिथीवर्ग विमानतळांपासून झूमकारच्या त्रासमुक्त सेल्फ-ड्राइव्ह पर्यायांच्या सोयीसुविधेचे कौतुक करत आहेत. सुट्टीनिमित्त मौजमजा करायला जायचे असो, हिल स्टेशन ड्राइव्ह्स, कुटुंबांना भेट, मित्रांसोबत रोड ट्रिप्स किंवा बिझनेस ट्रिप्स असो झूमकार अतिथींनी कार्स बुक करण्याचा आनंद घेतला आहे, ज्यामधून संस्मरणीय ड्रायव्हिंग अनुभव मिळाला आहे.

झूमकार भारतभरातील ३० हून अधिक विमानतळांवर एअरपोर्ट टर्मिनल डिलिव्हरी व पिक-अपची सुविधा देते. चेन्नई, दिल्ली, मुंबई व बेंगळुरू येथील प्रमुख महानगरीय विमानतळांचे झूमकारवर एअरपोर्ट बुकिंग्‍जमध्ये ६० टक्क्यांहून अधिक योगदान आहे. २६ ते ३५ वर्षे वयोगटातील अतिथींचे एअरपोर्ट बुकिंग्जमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे आणि झूमकारवर एअरपोर्ट बुकिंग्ज करणारे बहुतांश अतिथी त्यांचा कारचा विविध दिवसांच्या ट्रिप्ससाठी वापर करतात.

झूमकार बाजारस्थळावर २०,००० हून अधिक ७-आसनी एसयूव्ही, सेदान्स, हॅचबॅक्स आणि इतर कार्स आहेत, जे देशभरातील अतिथींना अविश्वसनीय वैविध्यपूर्ण सुविधा देतात. भारतातील अतिथींनी झूमकारवर बुक केलेल्या कार्समधून ८०० दशलक्षहून अधिक किलोमीटर अंतर प्रवास केला आहे.

झूमकार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मल एनआर  म्हणाले, “झूमकारचे कार शेअरिंग बाजारस्थळ व्यक्तींना भारतभरात वाहनांची सर्वात वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध करून देते आणि आम्हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, आम्‍ही भारतात १ दशलक्षहून अधिक एअरपोर्ट ट्रिप्सचा टप्पा पार केला आहे. मागील ६ महिन्यांत एअरपोर्ट बुकिंगजमध्ये प्रचंड वाढ दिसण्यात आली आहे. कार्स झूमकारच्या खात्रीदायी डिलिव्हरीच्या वचनासह येतात, अन्यथा झूमकार दुप्पट रिफंड देते. स्थिर गतीने होत असलेल्या आमच्या विकासामधून भारतातील शहरी गतीशीलतेशी संलग्न आव्हानांचे निराकरण करण्यासाठी स्थानिकीकृत सोल्यूशन्स निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Previous Post

उत्सवी मोसमासाठी सूर्या रोशनीची लाइटिंग सिरीजची नवीन श्रेणी

Next Post

सातारच्या जिल्हाधिकारीपदी रूचेश जयवंशी

Next Post

सातारच्या जिल्हाधिकारीपदी रूचेश जयवंशी

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!