
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । सातारा । साताराच्या जिल्हाधिकारी पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील रूचेश जयवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असुन तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश अपर मुख्य सचिवांनी पारित केलेले आहेत.
रूचेश जयवंशी हे सध्या अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी कार्यरत आहेत. त्यांची बदली ही सातारच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
