माजी आमदार सूर्यकांत देसाई यांना विधानसभेत श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । मुंबई । विधानसभेचे माजी सदस्य सूर्यकांत गंगाराम देसाई यांचे दि. ३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या. तसेच विधानसभेत सूर्यकांत देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!