धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने मारली दांडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२४ | फलटण |
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल (मंगळवार) पाऊस नसल्याने पाणी साठ्यात वाढ झाली नाही.

सध्या २३ टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरणात १.४३ टीएमसी म्हणजे ६.०९ टक्के, १२ टीएमसी क्षमतेच्या नीरा-देवघर धरणात ०.९७ टीएमसी म्हणजे ८.३२ टक्के, १० टीएमसी क्षमतेच्या वीर धरणात १.८३ टीएमसी म्हणजे १९.४० टीएमसी, ४ टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरणात ०.४३ टीएमसी म्हणजे ११.६५ टक्के पाणीसाठा आहे.

आजअखेर भाटघरच्या पाणलोट क्षेत्रात १३१ मि. मी., नीरा – देवघर ९७ मि. मी., वीर ७२ मि. मी., गुंजवणी ६१ मि. मी. पाऊस झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!