📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि. ९ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित
करण्यात आले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे
होणार आहे.