
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२६ | मुंबई |
घोस्ट चित्रपटात काम केलेल्या २७ वर्षीय अनन्या राज हिचं निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिलीय. १५ जुलै रोजी तिचं झोपेतच अखेरचा श्वास घेतल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.
घोस्ट, द फायनल एक्झिट, ७ आवर्स टू गो आणि तेलगु चित्रपटात काम केलेल्या २७ वर्षीय अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिलीय. महिन्याभरानंतर कुटुंबियांनी अभिनेत्रीच्या निधन झाल्याचं सांगितलं आहे. अनन्या राज असं अभिनेत्रीचं नाव असून कुटुंबियांनी सांगितलं की, एक वर्षापेक्षा जास्त काळ ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरोग्याच्या त्रासाचा सामना करत होती.