स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, मुंबई, दि.९: केंद्र सरकारने राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे 22 हजार कोटी रूपये दिले नसले तरी कोविड-19 पासून राज्याच्या जनतेला वाचविण्यासाठी, कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवर चर्चेला उत्तर देताना केले.

यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, कोरोना कालावधीत बांधकाम मजुरांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून मदत दिली. कोरोना येण्यापूर्वी आणि नंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून मदत केली आहे. केंद्र सरकारने २२ हजार कोटी रूपये जीएसटीचे द्यायला हवे होते, परंतु ते दिले नाहीत. आपण यातून पगार, मदत निधी आणि इतर उपक्रमांना पैसे देतो.

देश पातळीवर जे ऑक्सिजन तयार होते त्यात ८५ टक्के इंडस्ट्रीकडे जाते. त्यात अर्धे तरी हॉस्पीटलसाठी द्या, अशी आम्ही मागणी केली होती. परंतु आता राज्य सरकारने 80% ऑक्सिजन हॉस्पिटलला आणि 20% उद्योगांना देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कोविडबाबत खर्च करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यांना आवश्यकतेप्रमाणे निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

कोकणावर अतिवृष्टीचे संकट आले, त्यात आम्ही तिप्पट मदत केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूर आला, त्यावेळी जशी मदत केली तशीच मदत व त्याचधर्तीवर विदर्भाला 16 कोटी रूपये तत्काळ दिले आहे. कोरोनाचे इतके मोठे संकट असताना अडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकांला मदत करण्यात आली. प्रत्येक विभागीय आयुक्त, वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सतत संपर्कात आहेत.

आमचे सरकार सर्व विभागांचा विकास करण्यास कटिबद्ध आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. काही त्रुटी राहिली तर आम्हाला लक्षात आणून द्या. संकटाच्या काळात सर्वांनी मिळून एकत्र काम करू. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबाबतच्या ७०:३० च्या मुद्यावर काल विरोधक पायरीवर बसले होते, मी लगेच त्यावर मार्ग काढला.

संकटाच्या काळात आपण एकत्रितपणे मुकाबला करतो तसेच आताही कोरोना संकटाचा मुकाबला एकत्रितरीत्या करून यशस्वी होऊ, असा विश्वास श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

रयत बँकेच्या चेअरमनपदी पोपटराव पवार तर व्हाईस चेअरमनपदी लालासाहेब खलाटे

Next Post

आता मुंबईला म्हटले पाकिस्तान:कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड; ट्विट करून म्हणाली – ते माझ्यासाठी राम मंदिर होते, बाबर आणि आर्मीने माझ्या मंदिराची तोडफोड केली! जयश्री रामच्या घोषणा…

Next Post
आता मुंबईला म्हटले पाकिस्तान:कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड; ट्विट करून म्हणाली – ते माझ्यासाठी राम मंदिर होते, बाबर आणि आर्मीने माझ्या मंदिराची तोडफोड केली! जयश्री रामच्या घोषणा…

आता मुंबईला म्हटले पाकिस्तान:कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड; ट्विट करून म्हणाली - ते माझ्यासाठी राम मंदिर होते, बाबर आणि आर्मीने माझ्या मंदिराची तोडफोड केली! जयश्री रामच्या घोषणा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी; किरीट सोमय्या यांचा दावा

धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी; किरीट सोमय्या यांचा दावा

January 18, 2021
भारतात या वर्षात वेगानेवाढेल सोन्याची मागणी, कोरोना लसीकरणात स्थिती बदलेल

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

January 18, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना शिवसेनेकडून त्यांच्या मूळ गावात धक्का, नऊपैकी सहा जागांवर विजय

January 18, 2021
नगरपंचायतीचा दर्जा देवून कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवूयात : श्रीमंत संजीवराजे

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ७८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत राजेगटाचे वर्चस्व : श्रीमंत संजीवराजे

January 18, 2021
वादाच्या भोव-यात ‘तांडव’ : वेब सीरिजविरोधात लखनौत FIR दाखल

वादाच्या भोव-यात ‘तांडव’ : वेब सीरिजविरोधात लखनौत FIR दाखल

January 18, 2021
सोलापूर : पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

सोलापूर : पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार

January 18, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

66 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

निंबळकला प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांची सत्ता अबाधित

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

निंभोरेत मुकुंद रणवरे विजयी; अमित रणवरे पराभूत

January 18, 2021
उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

गुणवरे ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर; ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव विजयी

January 18, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.