स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणेचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणेचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम
ADVERTISEMENT


 

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

स्थैर्य, मुंबई, १७ : वित्तीय क्षेत्रात मजबूत सुधारणा झाल्याने भारतीय बाजार आज सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने ०.६१% किंवा ६८.७० अंकांची वाढ घेतली व तो ११,२४७.१० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.४६% किंवा १७३.४४ अंकांनी वाढला व तो ३८,०५०.७८ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एनटीपीसी (७.४७%), आयशर मोटर्स (४.७९%), झी एंटरटेनमेंट (४.७१%), हिंडाल्को (४.४६%) आणि बजाज ऑट (४.३३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे एसबीआय (१.५५%), भारती एअरटेल (१.४७%), बीपीसीएल (१.२८%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.९३%) आणि टाटा मोटर्स (०.७२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. फार्मा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप ०.४१% नी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप ०.८४% नी वधारला.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड : कंपनीच्या शेअर्समध्ये २.०७% ची वृद्धी झाली आणि त्यांनी ३,८७९.९५ रुपयांवर व्यापार केला. तत्पूर्वी कंपनीने प्रति शेअर ८३ रुपयांच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली.

सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड : कंपनीच्या स्टॉकमध्ये ०.०६% ची वृद्धी झाली व ग्लोबल रिसर्च फर्म सीएलएसएने स्टॉकवर खरेदी कायम ठेवल्यानंतर त्यांनी ४२४.४० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न सकारात्मक झाले. त्यानंतर सबक्रिप्शन रिव्हेन्यूमध्ये १८% ची वाढ दिसून आली.

एनटीपीसी लिमिटेड : कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ७.४७% ची वृद्धी झाली आणि कंपनीची जूनमधील कमाई शेअर मार्केटच्या अंदाजापेक्षा जास्त झाली. परिणामी शेअर्सनी ९५.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या नफ्यात ६% ची घट झाली तर ऑपरेशन्समधील महसुलात २.५७% ची घसरण झाली.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड : कंपनीने नफ्यात दुप्पट वृद्धीची घोषणा केली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १.४८% ची वाढ झाली व त्या ४८२.७५ रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २५४.०४ कोटी रुपये झाला. तर कंपनीचा एकत्रित महसूल २,३४४.७८ कोटी रुपये झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : आरआयएलच्या शेअर्समध्ये ०.९३% ची घसरण नोंदवली गेली व त्यांनी २,०९४.०५ रुपयांवर व्यापार केला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने एजीआरच्या वसूलीसाठी (तत्काळ अॅग्रीमेंट) च्या मागणीसंबंधी याचिका रद्द केली.

भारतीय रुपया : सकारात्मक देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आजच्या व्यापारी सत्रात फ्लॅट स्थितीत ७४.८८ रुपयांवर बंद झाला.

सोने : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर आजच्या सत्रात पिवळ्या धातूचा व्यापार सकारात्मक स्थितीत बंद झाला. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी गोल्ड फ्यूचर्स १० ग्राम सोन्यासाठी ०.१२% च्या वृद्धीसह ५२,२९० रुपयांवर बंद झाला.

जागतिक बाजार : युरोपीय आणि आशियाई बाजारात कोव्हिड-१९ चे रुग्ण आणि भू-राजकीय मुद्द्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे संमिश्र ट्रेंड दिसून आला. नॅसडॅकमध्ये ०.२१%, एफटीएसई एमआयबीमध्ये ०.३०%ची घसरण दिसून आली. तर निक्केई २२५ मध्ये ०.८३% ची घट दिसून आली. दुसरीकडे एफटीएसई १०० च्या शेअर्समध्ये ०.५७% आणि हँगसेंगमध्ये ०.६५% ची वृद्धी झाली.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: अर्थ विषयक
ADVERTISEMENT
Previous Post

…..तर अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही : अनुप शहा

Next Post

संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे निधन

Next Post
संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे निधन

संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

कृषी कायद्यांना 2 वर्षांसाठी थांबवण्यास केंद्र तयार; पण, कायदे परत घेण्यावर शेतकरी ठाम

कृषी कायद्यांना 2 वर्षांसाठी थांबवण्यास केंद्र तयार; पण, कायदे परत घेण्यावर शेतकरी ठाम

January 20, 2021
भाजप शासित राज्यात चक्क फळाचे नाव बदलले

भाजप शासित राज्यात चक्क फळाचे नाव बदलले

January 20, 2021
मराठा आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली, पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला

मराठा आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली, पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला

January 20, 2021
…तर ही दुर्घटना घडलीच नसती; भंडारा रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर

…तर ही दुर्घटना घडलीच नसती; भंडारा रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर

January 20, 2021
सुप्रीम कोर्टाने सरकारला म्हटले – ‘रॅलीच्या विरोधात अर्ज मागे घ्या, याविषयी पोलिसांना निर्णय घेऊ द्या’

सुप्रीम कोर्टाने सरकारला म्हटले – ‘रॅलीच्या विरोधात अर्ज मागे घ्या, याविषयी पोलिसांना निर्णय घेऊ द्या’

January 20, 2021
आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

January 20, 2021
FIR सार्वजनिक करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार?  चित्रा वाघ यांचा परखड सवाल

वीज बिल वसूलीचे आघाडी सरकारचे तुघलकी फर्मान भाजपा माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांची टीका

January 20, 2021
निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ठेवा लक्षात

निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ठेवा लक्षात

January 20, 2021
भारताचा 2-1 ने मालिकेवर ताबा:ऑस्ट्रेलियात 328 धावांचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले, ऋषभ-सिराज यांनी यजमानांकडून मालिका हिसकावली

‘अजिंक्य’ भारत…

January 20, 2021
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

गावचा कारभारी कोण होणार ?; सर्वांच्या नजरा सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे

January 20, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.