• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सिलाई वर्ल्ड फलटणकरांच्या पसंतीस उतरेल : श्रीमंत संजीवराजे

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 17, 2020
in Uncategorized

 

     ‘सिलाई वर्ल्ड’ या भव्य शोरुमचे उद्घाटन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. समवेत पूनम दोशी, नरेश दोशी, महादेव माने.

स्थैर्य, फलटण दि.१७ : संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे ‘सिलाई वर्ल्ड’ फलटणमध्ये दाखल झाले असून पारंपारिक पोषाखांसह आधुनिक फॅशनची वस्त्रे या ठिकाणी मिळणार असल्याने ‘सिलाई वर्ल्ड’ अल्पावधीतच फलटणकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्‍वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

फलटण शहरातील रिंग रोड परिसरात दोशी परिवाराच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या सिलाई वर्ल्ड या भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे यांचे हस्ते नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सी.जी.लाईफस्टाईलचे संस्थापक चंद्रशेखर गुजर, संचालक सागर गुरव, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, पूनम दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सर्व वयोगाटासाठी सर्व प्रकारची वस्त्रे या भव्य दालनात उपलब्ध असून पारंपारिक पोषाखापासून ते वेस्टर्न वेअरमध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी फलटणकरांना मिळणार असल्याचे नरेश दोशी व आदेश दोशी यांनी सांगितले. 

प्रारंभी दोशी परिवाराच्यावतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.


Tags: फलटण
Previous Post

‘भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू’; अजित पवारांचे भाजप आमदारांना आवाहन

Next Post

मुकबधीर मुलीवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्या; आरपीआयचे निवेदन

Next Post

मुकबधीर मुलीवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्या; आरपीआयचे निवेदन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

श्रीमंत रामराजेंच्या ‘अमृत महोत्सवी’ वाढदिवसानिमित्त ‘आमचे राजे, आमचा परिवार..’ शुभेच्छापर स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांवर होणार बक्षिसांची लयलूट

एप्रिल 2, 2023

आज मलठणमध्ये सावरकर गौरव यात्रा; खासदार रणजितसिंह यांची उपस्थिती

एप्रिल 2, 2023

डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा शुक्रवार, दि. ७ एप्रिलला उद्घाटन सोहळा

एप्रिल 2, 2023

राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गांना जोडणार्‍या माढा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी ५५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर; खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

एप्रिल 2, 2023

प्रवचने – मनुष्याने प्रपंचात कसे वागावे?

एप्रिल 2, 2023

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023

नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एप्रिल 2, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

एप्रिल 2, 2023

लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

एप्रिल 2, 2023

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!