महसूल विभागाच्या शासकीय दाखल्यांचे सेवा शिबिर साखरवाडी येथे संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२४ | फलटण |
फलटणचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार आयोजित केलेल्या महसूल विभागाच्या विविध शासकीय दाखल्यांसाठीचे सेवा शिबीर सरदार वल्लभभाई हायस्कूल, साखरवाडी येथे यशस्वीपणे पार पडले.

यावेळी मंडलाधिकारी गाडे, तलाठी कुंभार, उपप्राचार्य श्री. टिळेकर सर, मंडलाधिकारी प्रतिनिधी वैभव राऊत, महा-ई-सेवा केंद्र साखरवाडीचे श्री. गणेश वाघमारे, आपले सरकार सेवा केंद्र पिंपळवाडीचे राहुल भोईटे, आपले सरकार सेवा केंद्र होळचे प्रशांत जाधव व हायस्कूलचे विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!