📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, गुणवरे, दि. २४ : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गुणवरे ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली होती. त्यानंतर सरपंच व उपसरपंच निवड नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यामध्ये फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांची गुणवरे गावच्या उपसरपंचपदी निवड करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांची गुणवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक व इतर सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
