राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२३ । सातारा । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ती आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सर्वसाधारण) चंद्रशेखर शितोळे  यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार  अनिल जाधव व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!