जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यु


 

स्थैर्य, सातारा
दि.२१:
 जिल्ह्यात
काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल
कोरोना बाधित आले आहेत, तर 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली
आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

 

सातारा तालुक्यातील, सातारा 5,शुक्रवार पेठ 4, शाहुपुरी 1, गंरुवार पेठ 2, सदरबाजार
1, गेंडामाळ 1,गुलमोहर कॉलनी 1, केसरकर पेठ 1, विकासनगर 1,तामजाईनगर 1,धनगरवाडी 1,
शनिवार पेठ 1,  मल्हारपेठ 1, व्यंकटपूरा
पेठ 1,

कराड तालुक्यातील शनिवार पेठ 1,  

फलटण तालुक्यातील फलटण 5, दत्तनगर 1,
पद्मवतीनगर 1, शुक्रवार पेठ 2,शेंडे वस्ती 1, निरगुडी 1,

खटाव तालुक्यातीलखटाव 1, पुसेसावळी  3, निमसोड 1, कटाळगेवाडी 1,सिद्धेश्वर कुरोली 2,मायणी 4,

माण  तालुक्यातील गोंदवले 1, मलवडी 1,


कोरेगाव
तालुक्यातील
 कोरेगाव 2,रहिमतपूर 1,


वाई तालुक्यातील वाई 2,जांब 1,सह्याद्रीनगर
1,


खंडाळा तालुक्यातील शिरवळ 8,

महाबळेश्वर तालुक्यातील

इतर:5, वेलेवाडी गावठाण 1,पिंगळी 1,

बाहेरील
जिल्ह्यातील: सोलापूर 1,

2 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पाचवड ता. वाई येथील 62
वर्षीय महिला, म्हसवड ता.माण येथील 65 अशा एकूण 2 जणांचा उपचारादरम्यान
मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -275850

एकूण
बाधित -54158

घरी
सोडण्यात आलेले -51005  

मृत्यू
-1793

उपचारार्थ
रुग्ण-1360


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!