माढा लोकसभेसाठी फलटण विधानसभा मतदारसंघात कोणत्या गावात किती मतदान?; पहा सविस्तर


दैनिक स्थैर्य | दि. ११ मे २०२४ | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. माढा लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदानसंघामध्ये उचांक्की म्हणजेच ६७% मतदान झाले आहे. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या कोणत्या गावामध्ये किती मतदान झाले आहे? याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत.

पाडेगाव – १६४७
पाडेगाव फार्म – ९२६
कुसूर – ७२३
मीरेवाडी – ७७३
रावडी खु. – ६८१
रावडी बु. – ७८८
होळ – १३७०
जिंती – २३७५
पिंपळवाडी – २४८४
साखरवाडी – ३१५१
खामगाव – १८२२
मुरूम – ९४४
शिंदेमाळ – ५२४
माळेवाडी – ५८३
कोरेगाव (फलटण) – ६२९
सोळशी (कोरेगाव) – ११९९
नायगाव (कोरेगाव) – ७३२
रणदुल्लाबाद (कोरेगाव) – ११९६
करंजकोप (कोरेगाव) – १७३४
नांदवळ (कोरेगाव) – १४४४
कापडगाव – १००२
तांबवे – १३३३
चांभारवाडी – ४६९
तरडगाव – ४१८९
चव्हाणवाडी – ९६८
विठ्ठलवाडी – ६४८
डोंबाळवाडी – ५७३
तडवळे – १०९४
खराडेवाडी – ६७८
काळज – ११०५
सुरवडी – २०३३
घाडगेमळा – ४७६
निंभोरे – १४०८
फडतरवाडी (जिंती) – १६१३
खुंटे – १५८०
शिंदेवाडी – १४०६
कांबळेश्वर – १३०२
सस्तेवाडी – २३२३
चौधरवाडी – २३३६
भिलकटी – ५०४
फरांदवाडी – १४२७
वडजल – ६२३
काशिदवाडी – ३५६
ढवळेवाडी – ६१७
मोरगाव – ११४८
नांदल – १७७३
मुळीकवाडी – ७४४
सासवड – २२११
घाडगेवाडी – ९६७
टाकुबाईचीवाडी – ९१२
आरडगाव – ६६४
हिंगणगाव – २५४०
शेरेचीवाडी – ६८७
सालपे – ११२२
भावेनगर – ४२०
चवनेश्वर (कोरेगाव) – १२०
सोनके (कोरेगाव) – १६८५
सर्कलवाडी (वाघोली, कोरेगाव) – १०१५
चौधरवाडी (कोरेगाव) – ४१४
पिंपोडे बु. (कोरेगाव) – ३३०१
राऊतवाडी – ७३०
वाघोली (कोरेगाव) – १७५९
तडवळे स. वाघोली (कोरेगाव) – १०७०
घिगेवाडी (कोरेगाव) – ३४०
अनपटवाडी (कोरेगाव) – १०३१
दहिगाव (कोरेगाव) – ११३४
आसनगाव (कोरेगाव) – ७५६
तळिये (कोरेगाव) – ९०४
वाठार स्टेशन (कोरेगाव) – २५०६
विखळे (कोरेगाव) -६७२
जाधववाडी (कोरेगाव) – ४०५
आदर्की खु. – १२७७
फडतारवाडी – ४१३
आदर्की बु. – १६८४
कापशी – ९८१
आळजापूर – ९७१
बीबी – १३३३
माळवाडी – ९३७
खडकी – ३३१
वाठार निंबाळकर – २२८६
ठाकूरकी – १६३९
फलटण शहर -२७९३८
धुळदेव – १६९५
अलगुलेवाडी – १२१९
सोमंथळी – २४२९
सांगवी – ३१४९
सोनगाव – ९५०
सरडे – २४१६
गोखळी – ३२४५
खटकेवस्ती – ९२०
ढवळेवाडी – ३७३
आसू – ३३८८
पवारवाडी – १९४९
साठे – १५९७
राजाळे – २८७४
विडणी – ६६४७
कोळकी – ४१७४
झिरपवाडी – १२३७
जाधववाडी १७५६
तावडी – ७८५
कुरवली खु. – ८७६
वाखरी – १७३०
शेरेचीवाडी – ६३२
वडगाव – ५११
कोऱ्हाळे – ४२३
वाघोशी – ५५४
पिराचीवाडी – ३००
ढवळ – १९६४
दालवडी – ८२३
मांडवखडक – ५३०
विंचुर्णी – ५२८
भाडळी खु. – ५६६
सोनवडी बु. – ७२२
वडले – १२८०
सोनवडी बु. – ६४८
तिरकवाडी – ७६७
मठाचीवाडी – २०६६
जाधववाडी – ७५८
हनुमंतवाडी – ११५८
शिंदेनगर – ६८६
मुंजवडी – २३५१
गुणवरे – ३७०४
निंबळक – २८४९
दुधेबावी – २४१८
भाडळी खु. – ७८५
सासकल – ९२६
निरगुडी – २०३४
मीरेवाडी – ४९०
झडकबाईचीवाडी – ३६६
ताथवडा – ८३१
मानेवाडी – ३८७
तरडफ – ११२०
वेळोशी – ५१८
उपळवे – १५०८
दऱ्याचीवाडी – ४४७
बोडकेवाडी – ४०१
गिरवी – ३१९१
धुमाळवाडी – ७५९
नाईकबोमवाडी – ४५६
शेरेचीवाडी – ६४९
बरड – ३०४४
राजुरी – २६४८
कुरवली बु. – ७३५
दत्तनगर – ६१८
मिरढे – ९६९
आंदरुड – १३०४
जावली – १३३३
एकूण – २२५३०७


Back to top button
Don`t copy text!