भाजपा पुणे लोकसभा निरीक्षकपदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १० मे २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणूक २०२४ चौथ्या टप्प्यात होणार्‍या पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभेच्या निरीक्षकपदी माढ्याचे खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नियुक्ती भाजपा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

ही नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आली असून पुणे लोकसभेच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भाजपा पक्षातील जबाबदारी वाढली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्तीबद्दल खासदार रणजितसिंह यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!