जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य,सातारा, दि.२९: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 135नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा4,जारेवाडी 1,बोरगाव 1,बोरखळ 4,खामगाव 1,लिंब 3,शाहुनगर 2,वनवासवाडी 1, पोगरवाडी1, गोडोली 2, सदरबाजार 1,गुरुवार पेठ 1, नेले किडगाव1,

कराड तालुक्यातील कराड 4,कर्वे 2,शामगाव 1,विंग 1,कोलेवाडी 1,येळगाव1,सैदापूर1, कोरेगाव2,आटके1, मलकापूर 2, हेळगाव 1,वडोली 1,औड 1, 

पाटण तालुक्यातील बेलवडे खु 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 6, सांगवी 1,कोळकी 1,ढवळेवाडी 1,तारगांव 2,मुरुम 2 साखरवाडी 7, पिंपळवाडी 1,फडतरवाडी 1,तीरकवाडी 1, गुणवरे 2, गोळीबारमैदान 2, सुरवडी 2, हिंगणगाव 1, विढणी 1, मलटण 1, खराडेवाडी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 12, फडतरवाडी 1,ललगुण 1,

माण तालुक्यातील धनगरवाडी 1, दहिवडी 1,कुळकजाई 1, म्हसवड 5,मार्डी 1,पानवन1,गोंदवले 1,झाशी 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2,सुर्ली 1,एकसळ 1,

जावली तालुक्यातील सायगाव 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी1,

वाई तालुक्यातील, दत्तनगर 1, कडेगाव 3,सिध्दनाथ 1,ओझर्डे 6,

खंडाळा तालुक्यातील लोणंद 3,मिरजे 1, शिरवळ 2,

इतर 1, नरवणे 1,गोळेवाडी 2,हिंगणगाव 1,मिरेवाडी 4,

बाहेरील जिल्ह्यातील कासेगाव 1, 

3 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाठार बुद्रुक ता.खंडाळा येथील 55 वर्षीय महिला,

उंब्रज ता.कराड येथील 85 वर्षीय महिला,बिदाल ता.माण येथील 73 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -247329

एकूण बाधित -51059 

घरी सोडण्यात आलेले -48292 

मृत्यू -1713 

उपचारार्थ रुग्ण- 1054


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!