
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. ०७ : मुख्याधिकारी म्हणून सोमवारी उशिरा नगरविकास खात्याकडून निघालेल्या आदेशानुसार रंजना गगे यांना पदभार दिला गेला आहे. त्यांनी मंगळवारी हा पदभार स्वीकारला असून त्यांचे स्वागत उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक राजू भोसले यांनी केले आहे. शहराच्या कामकाजाची त्यांनी माहिती घेतली आहे.
