स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्विक हीलने वर्तवली २०२१ वर्षातील सायबर संकटांची भाकिते

Team Sthairya by Team Sthairya
December 29, 2020
in इतर
क्विक हीलने वर्तवली २०२१ वर्षातील सायबर संकटांची भाकिते
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, मुंबई, दि. २९: कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२० चे हे वर्ष अनपेक्षित घडामोडींनी चांगलेच गाजले. कोरोनामुळे व्यवसाय व बरेचसे दैनंदिन व्यवहार डिजिटल झाले खरे, पण त्यासोबतच सिस्टीम्समध्ये मॅलवेअर इंजेक्ट करुन संवेदनशील माहिती चोरणारे हॅकर्सही वाढले. २०२१ मध्ये आपल्या डिजिटल व्यवसायास सायबर सिक्योरिटीने सुसज्ज करण्यावर व्यावसायिकांचा भर असणार आहे. हे संभाव्य धोके लक्षात घेण्याच्या उद्देशानेच कॉर्पोरेट कंपन्या, एसएमई तसेच सरकारी कार्यालयांना आयटी सिक्योरिटी व डेटा प्रोटेक्शन सेवा पुरवण्यात अव्वल असणा-या क्विक हीलने काही भाकिते वर्तवली आहेत. येत्या वर्षात डबल एक्स्टॉर्शन, क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार वाढतील असा क्विक हीलचा अंदाज आहे.

व्यावसायिकांवर रॅनसमवेअरसह रॅनसमहॅकचे दुहेरी संकट: पूर्वीच्या वॉना क्राय, पेट्या, र्यूक, ग्रँडक्रॅब ई हॅकिंग पद्धतींनी केवळ डीस्क्स एनक्रीप्ट केल्या जात व डिसक्रिप्टींगसाठी खंडणी वसूल केली जाई. अलिकडे मात्र रॅनसमवेअरद्वारे फाईल्ससोबतच वैयक्तिक व संवेदनशील माहितीही हॅक केली जाऊ शकते. खंडणी देण्यास मना करता ही माहिती उघडपणे प्रकाशित करण्याच्या धमक्या दिल्या जातात. संवेदनशील डेटा उघड झाल्याने कंपन्यांच्या जीडीपीआर वर अतिशय गंभीर परिणाम होतात; तर हे टाळायचे म्हटले तर भरमसाठ खंडणी भरावी लागते, असे हे दुहेरी संकट आहे. या युक्तीस रॅनसमहॅक अथवा डबल एक्स्टॉर्शन असे म्हणतात. मेझ, डॉपल पेमर, र्युक, लॉकबीट, नेटवॉकर, माऊंटलॉकर, नेटफिल्म हे ज्ञात रॅनसमहॅकर्स असून त्यांचा २०२१ मध्ये देखील बराच प्रभाव असणार आहे.

क्रिप्टो माइनर्सची नवी फळी: क्रिप्टोकरंन्सीची किंमत कायमच जास्त असते व ह्या किंमती २०२१ मध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. बीटकॉइन्स आणि मोनेरो यासारख्या क्रिप्टोकरंन्सीची किंमत २०२० या वर्षात तब्बल तिपटीने वाढली आहे. क्रिप्टोकरंन्सीच्या वाढत्या किंमती हॅकर्सना अधिकाधिक क्रिप्टो माइनर्स बनवून त्याद्वारे खंडणी उत्पन्नाचे निमंत्रण देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेपेक्षा उपाययोजनांकडे लक्ष वेधणारी संकटे कोरोना महामारीच्या सुरुवातीला रॅनसमवेअरचे स्वरुप व त्यांची नावे फिशींग साईट्स, बनावट मोबाईल एप्स तसेच कोरोनाबद्दल जागृतीपर माहिती, लक्षणं, उपाययोजना, पीपीई कीट्स, टेस्ट कीट्स, लॉकडाऊन व सोशल डीस्टंसिंगशी संबंधित होती.

डीप फेक्स ते सायबर फ्रॉड्स: डीप फेक्स म्हणजे डीप लर्निंग टेक्नॉलॉजीने एखाद्या व्यक्तीचे खोटे ऑडियो अथवा विडियोज बनवणे. हे ऑडियो /विडियोज खोट्या बातम्या व सायबर फ्रॉड्ससाठी वापरले जातात. अशा फसवणूकीचा अव्वल नमुना म्हणजे एखाद्या कंपनीचा कार्यकारी अधिकारी आपल्या कर्मचा-यां ना ठराविक रक्कम पाठवायला सांगतो असा बनावट ऑडियो/ विडियो बनवला जाणे असे बरेच प्रकार २०२१ मध्ये घडू शकतील.

फिशींग अटॅक्स मधील ऑटोमेशन: हॅकर्स दिवसेंदिवस अधिकाधिक फिशींग अटॅक्स ऑटोमेशन पद्धतीने करत आहेत. २०२१ मध्येही असेच होईल. युजर्सना आमिष दाखवण्यासाठी सोशल इंजिनियरींग ट्रीक्सचा वापर करण्यात येईल.

मोबाईल बँकींगमधील वाढते सायबर हल्ले: सप्टेंबर २०२० मध्ये सरबेरस मोबाईल बँकींग ट्रोजनचा सोर्स कोड सर्वांसाठी प्रकाशित केला गेला, हा कोड मोफत होता. यानंतर लगेचच मोबाईल अॅप इंन्फेक्शन्समध्ये भरमसाठ वाढ झालेली दिसून आली होती. त्यामुळे साहजिकच येत्या वर्षात मोबाईल बँकींग क्षेत्रात सरबेरस कोडवर आधारित मॅलवेअर येण्याची शक्यता आहे.

क्विक हील सिक्योरिटी लॅबचे संचालक हिमांशू दूबे म्हणाले की ‘कोविड-१९ व त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणामांची कोणी कल्पनाही केलेली नसेल. तसेच या महामारीत सायबर गुन्हेगारांना नव्याने हॅकिंगचे बहाणे मिळाले. ही गुन्हेगारी येत्या वर्षातही असणार आहे. जसे की या वर्षात डबल एक्स्टॉर्शन क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार बोकाळतील. आम्ही क्विक हीलध्ये आमच्या ग्राहकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणण्यासाठी व नवनवीन सायबर हल्ल्यांपासून त्यांना सावध करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

शंकर कुंभार यांचे निधन

Next Post

महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये भाजपा माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

Next Post
सात नगरसेवक असलेल्या भाजपला एकही सभापतिपद नाही;तीन समित्या बिनविरोध

महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये भाजपा माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

January 17, 2021
फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

January 17, 2021
राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

January 17, 2021
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज

January 17, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

ओंकार चव्हाण खून प्रकरणी अणखी तिघे जेरबंद

January 17, 2021
निवडणूकीच्या दिवशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्यांनी हल्ला

निवडणूकीच्या दिवशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्यांनी हल्ला

January 17, 2021
‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

January 16, 2021
आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

January 16, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.