शंकर कुंभार यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, कातरखटाव, दि.२९: एनकुळ (ता.खटाव ) येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते शंकर नामदेव कुंभार (वय -८३) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.
      त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा ,सून, नातवंडे असा परिवार असून तलाठी कार्यालयातील सहाय्यक संतोष उर्फ बापूराव कुंभार यांचे ते वडील होत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!