स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोयत्याने वार करून एकाची हत्या

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

दोन गुंडांमधील वाद विकोपाला

स्थैर्य, पुणे, दि. 23 : पुण्यातील हडपसर येथे दोन गुंडामध्ये झालेल्या वादात एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी घडली.पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शोएब शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो केवळ १९ वर्षांचा होता. हल्लेखोर जीवन कांबळे आणि त्याचे साथीदार यांच्याशी झालेल्या वादातून त्याचा खूप करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील भेकराईनगर परिसरात काल रात्रीच्या सुमारास शोएब शेख हा त्याच्या मित्रासोबत गाडीवर जात होता. तेव्हा हल्लेखोर जीवन कांबळे आणि त्याचे साथीदार यांनी कोयत्याने शोएबवर वार केले. या घटनेत शोएबचा जागीच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मयत आणि हल्लेखोर सराईत गुन्हेगार होते. शोएब आणि जीवन या दोघांच्या नावावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शोएब शेख आणि हल्लेखोर जीवन कांबळे या दोघांमध्ये मागील वर्षी देखील वाद झाला होता. या वादातून अशी घटना घडल्याची माहिती आहे.


Tags: क्राइमराज्य
ADVERTISEMENT
Previous Post

‘तो’ कोरोना बाधीत नाही: प्रसाद काटकर

Next Post

आज फलटण येथे करोना उपाय योजना कार्यशाळा

Next Post

आज फलटण येथे करोना उपाय योजना कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021

11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान अंशतः लॉकडाउन; जाहीर सभा, आठवडी बाजारासह शाळा-महाविद्यालये बंद

March 7, 2021

‘साधनेद्वारे आत्मतेज जागवणे’, हे खरे सबलीकरण !

March 7, 2021

आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम

March 7, 2021

‘आई मला माफ कर…’ अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात आत्महत्या

March 7, 2021

रिलायंस समूहातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस; लसिकरणाचा खर्च कंपनी उचलणार

March 7, 2021

दहावी-बारावी सीबीएसई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सुधारीत वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध

March 7, 2021

क्रूड उत्पादनात कपात सुरूच; पेट्रोल-डिझेल आणखी महाग‌!

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.