स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२०२१ मध्ये या शेअर्सवर ठेवा नजर

Team Sthairya by Team Sthairya
December 31, 2020
in इतर
एंजल ब्रोकिंगची ‘एक नवी सुरुवात’ मोहीम
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, दि.३१: हॉकिन्स कूकर्स सीएमपी: ५,८२० अपसाइड-१५%: हॉकिन्स कूकर्स लि. (एचसीएल)ही कंपनी दोन सेगमेंटमध्ये काम करते. एक म्हणजे प्रेशर कूकर व दुसरे कूकवेअर. कंपनीच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत आम्ही हॉकिन्स कूकर्सच्या मजबूत महसूलाबाबत सकारात्मक आहोत. तसेच बाजारातील शेअर वाढवणे, स्वयंपाकाच्या गॅस क्षेत्रात प्रवेश, ब्रँडचे मजबूत नाव, वितरणाची विस्तृत प्रणाली व कोव्हिड-१९ नंतर किचन उत्पादनांची भरपूर मागणी या कारणास्तव आम्ही कंपनीबाबत सकारात्मक आहोत.

स्वराज इंजिन्स सीएमपी:- १,४०८ अपसाइड- २५%: स्वराज इंजिन्स (एसईएल) ही एमअँडएम साठी ट्रॅक्टर डिझेल इंजिन्स तयार करण्याच्या व्यवसायातील कंपनी आहे. २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत, एसईएलने ~31% ची मजबूत व्हॉल्यूम ग्रोथ अनुभवली. तसेच ट्रॅक्टर क्षेत्रातील वृद्धीचे आकडे पाहता ही कंपनी आणखी प्रगती करेल, असा आमचा अंदाज आहे. ( उत्तम मान्सून, खरीपात झालेली भरपूर लागवड आणि सरकारचा सातत्याने मिळणारा पाठींबा, प्रमुख पिकांना सर्वाधिक एमएसपी इत्यादी कारणे यामागे आहेत.) या सर्वांचा फायदा स्वराज इंजिन्ससारख्या कंपन्यांना होईल. त्यामुळे या स्टॉकबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

व्हर्लपूल ऑफ इंडिया सीएमपी:- २,५५६ अपसाइड- २२%: व्हर्लपूल ऑफ इंडिया (WIL) ही कंपनी रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, एअर कंडिशनर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, बिल्ट इन आणि स्मॉल अप्लायन्सेसच्या निर्मितीत काम करते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीने स्थान मिळवले आहे.

खालील स्तरावरील श्रेणीत WIL च्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओची उपस्थिती लागल्याने अधिक वृद्धी होऊ शकते. तसेच कंपनी उत्तम भविष्य असलेल्या श्रेणीवर भर देत आहे. उदा. वॉटर प्युरिफायर, एसी तसेच किटच हूड्स व हॉब्स. ही उत्पादने लाँच करून पोर्टफोलिओतील उत्पादनांमधील फरक भरून काढला जात आहे. यासोबतच, मजबूत ब्रँड, विस्तृत वितरण प्रणाली, विस्तारण्याची क्षमता व उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत असणे, या मुद्द्यांआधारे कंपनीची अधिक समृद्धी होईल, अशी अपेक्षा आहे.

रॅडिको खेतान सीएमपी:- ४५० रुपये अपसाइड- २०%: रेडिको खेतान लि. (RKL) ही IMFL ची आघाडीची निर्माती आहे. मॅजिक मोमेंट्स व्होडका, ८पीएम प्रीमियम ब्लॅक व्हिस्की इत्यादी प्रीमियम ब्रँडमध्ये वाढत्या विक्रीसह संपूर्ण भारतभरात तिची जोरदार उपस्थिती आहे. २०२१ च्या दुस-या तिमाहीत आरकेएल कंपनीने आयएमएफएल उद्योगात भरभराट कोली. रेडिकोने विक्रीत ~११% ची वृद्धी घेतली, यूबीचा महसूल वार्षिक स्तरावर – ४३% डीग्रोथ झाला, यूएनएसपी -७% डीग्रोथ आणि पेरनॅड रिकर्ड -१३.५% वर डीग्रोथ झाला. त्यामुळे भविष्यात आरकेएल ही बाजारातील वाटा, नवी उत्पादने आणणे, प्रीमियम प्रॉडक्ट मिक्स, मजबूत ब्रँडनेम आणि विस्तृत वितरण प्रणाललीच्या आधारे टॉप-लाइन व बॉटम लाइनमध्ये वृद्धी करेल, अशी अपेक्षा आहे.

पेज इंडस्ट्रीज सीएमपी:- २७,५२५ रुपये. अपसाइड- २०%: पेज इंडस्ट्रीज ही कंपनी पुरुष महिला आणि मुलांसाठीचे इनरवेअर, अॅथलेजर, स्लीपविअर आणि स्विमविअरचे उत्पादन, वितरण आणि मार्केटिंग करते. कंपनीला जॉकी ब्रँडचे एक्सक्लुझिव्ह लायसन्स आहे. प्रीमियम इनरविअर आणि लेजर विअर श्रेणीत भारतात जॉकी हा आघाडीचा ब्रँड आहे. त्यामुळे, एक दमदार ब्रँड नेम, विस्तृत वितरण प्रणाली, अॅथलेजर व किड्ससारख्या नव्या श्रेणीत प्रवेश या मुद्द्यांआधारे कंपनीच्या महसूलात वृद्धी होईल, अशी अपेक्षा आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या लालपरीला अधिक सक्षम करणार – परिवहनमंत्री अनिल परब

Next Post

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

Next Post
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

ताज्या बातम्या

फलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे

फलटण मध्ये वेलकेअर फार्मसी नावारूपास येईल : श्रीमंत संजीवराजे

January 28, 2021
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते फलटण तालुक्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण

January 28, 2021
सौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार

सौ.प्रगती कापसे यांच्याकडून माहेरवासीयांचा यथोचित सत्कार

January 27, 2021
प्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन यादव यांच्या कल्पनेतून रक्तदान शिबीर संपन्न; के. बी. एक्स्पोर्टमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिनानिमित्त सचिन यादव यांच्या कल्पनेतून रक्तदान शिबीर संपन्न; के. बी. एक्स्पोर्टमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 27, 2021
ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते अनपटवाडी ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार संपन्न

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा : श्रीमंत रामराजे

January 27, 2021
फलटण – बारामती रेल्वे मार्गासाठी नाहक वेळ वाया जाणार असेल तर जमिनींचे सक्तीने भूसंपादन करा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण – बारामती रेल्वे मार्गासाठी नाहक वेळ वाया जाणार असेल तर जमिनींचे सक्तीने भूसंपादन करा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

January 27, 2021
मलठण मधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा; नरसिंह निकम व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पोलीस स्टेशनला मागणी

मलठण मधील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा; नरसिंह निकम व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची पोलीस स्टेशनला मागणी

January 27, 2021
15 मिनीटांच्या अंतरात दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

15 मिनीटांच्या अंतरात दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

January 27, 2021
कृषी कायद्यांना स्थगिती देणार की नाही हे सांगा, अन्यथा आम्ही देऊ : सुप्रीम कोर्ट

कपडे न काढता शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, निकालावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

January 27, 2021
पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या आश्वासनानंतर विक्रम ढोणे अहिल्या देवी स्मारक उपोषण मागे

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या आश्वासनानंतर विक्रम ढोणे अहिल्या देवी स्मारक उपोषण मागे

January 27, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.