
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 08 : सातारा नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी संचित धुमाळ याना आज २ लाख 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालिकेतच पकडले.
सातारा लाचलुचपतचे उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी त्यांना केली अटक, अन्य काहीजणांना अटक करण्याचे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
