
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण शहरात असलेल्या एका नामांकित हॉटेलसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे. हॉटेल क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
पदांचा तपशील:
-
१) अकाउंटंट (Accountant)
-
एकूण जागा: ०२
-
-
२) कॅशियर (Cashier)
-
एकूण जागा: ०३
-