स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहमंत्री यांचा पश्चिम बंगाल दौरा : अमित शहा बिहारच्‍या कुचमधून परिवर्तन यात्रेला दाखवणार हिरवा कंदील

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 11, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरूवारी पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी ते कुच बिहारमधून परिवर्तन यात्रेला हिरवा झेंडा दाखवत अनेक कार्यक्रमात सहभागी होतील. यानतंर सायंकाळी 3:45 वाजता ते पश्चिम बंगालमधील उत्‍तर 24 परगना जिल्‍हातील ठाकूरनगर येथील सभेला संबोधित करतील.

राज्‍यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर बंगाल राजकारणात महत्‍वाचा मानला जात आहे. ठाकूरनगर मटुआ समाजाचा गड मानला जातो. हे क्षेत्र बांग्‍लादेश सिमेपासून फक्‍त 15 किलोमीटर अंतरावर आहे.

दलित मटुआ समाजाचा 70 जागांवर प्रभाव

पश्चिम बंगालमध्‍ये दलित मटुआ समाज हा विधानसभा क्षेत्रातील 70 जागांवर पसरलेला आहे. काही जागांवर यांचा खुप मोठ्या प्रमाणावर प्रभाव असून, 2019 च्‍या लोकसभा निवडणुकीत या समाजाने आपले समर्थन भाजपाला दिले होते. बोनगाव मतदारसंघातून भापज उमेदवार शांतनु ठाकूर यांना समाजाने एकमताने निवडून आणत काँग्रेसच्‍या बाळा ठाकूर यांना पराभूत केले होते.

एप्रिल-में मध्‍ये होऊ शकतात निवडणुका

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ही यावर्षी एप्रिल-मे महिण्‍यात होण्याची शक्यता आहे. भाजपचे राज्‍यसभा खासदार आणि मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा हे ऐतिहासिक श्री मदन मोहन मंदिरात जाऊन पुजा करणार आहेत. त्‍यानतंर ते कुच बिहार येथील रास मेला मैदानात परिवर्तन यात्रेतील दुसऱ्या फेरीला हिरवा झेंडा दाखवतील.

5 टप्‍पात भाजप काढणार परिवर्तन यात्रा

भाजप 5 टप्‍प्यात पश्चिम बंगालमधील परिवर्तन यात्रेच आयोजन करत आहे. यातून राज्यातील सर्व मतदारसंघ कव्हर करण्याचा विचार आहे. यात्रेला हिरवा झेंडा दाखवल्‍यानतंर गृहमंत्री उत्‍तर 24 परगाना जिल्‍हातील ठाकूरनगर येथील श्री हरिचंद्र ठाकूर मंदिरामध्‍ये पुजा करतील. यानंतर ते सार्वजनिक रॅलीला संबोधित करतील. यानंतर ते, कोलकातामधील सांयस सिटीचा दौरा करतील, जेथे ते सोशल मीडिया व्‍हॉलेंटिअरच्‍या बैठकीला संबोधित करतील.

गृहमंत्र्यांनी मागच्‍या वर्षी डिसेंबरमध्‍ये केला होता दौरा

अमित शहांनी मागच्‍या वर्षी 19-20 डिसेंबरला पश्चिम बंगाल दौरा केला होता. त्यादरम्यान, तृणमूल नेते शुभेंदू अधिकारी यांच्यसह 35 नेत्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला होता. यानतंर शाह जानेवारीमध्‍ये बंगाल दौऱ्यावर जाणार होते. परंतु, दिल्‍लीमध्‍ये इस्राइल दूतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला होता.


ADVERTISEMENT
Previous Post

94 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

Next Post

सरकारी विमान प्रवासाची परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना

Next Post

सरकारी विमान प्रवासाची परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना

ताज्या बातम्या

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा ना. अजित पवार; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

March 1, 2021

‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा

March 1, 2021

विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द मोहीम तीव्र करणार गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

March 1, 2021

नेक्सझू मोबिलिटीने इलेक्ट्रिक सायकल रॉम्पस+ लॉन्च केली

March 1, 2021

शेंद्रे येथे मंगळवारी मधुमक्षिका पालन शिबीर

March 1, 2021

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी

March 1, 2021

गलवान हिंसेनंतर चीनने मुंबईच्या पॉवर सप्लाय सिस्टीमवर केला होता सायबर हल्ला

March 1, 2021

सुहास लिपारे यांचे निधन

March 1, 2021

कच्चा माल आमचा… पक्का पण आम्हीच करु…!!

March 1, 2021

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी; जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात धान्य वाटप व वृद्धश्रमास आर्थिक मदत

March 1, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.