स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

94 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 11, 2021
in कराड - पाटण, फलटण, माण - खटाव, वाई - महाबळेश्वर - खंडाळा, सातारा - जावळी - कोरेगाव, सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.११: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील मल्हार पेठ 1, गोडोली 1,संभाजीनगर 2, मालगाव 1, नागठाणे 1, वर्णे 1, कळंबे 2, पानमळेवाडी 2

वाई तालुक्यातील सुरुर 1, फुलेनगर 1, रामढोह 1, सिद्धनाथवाडी 1, पसरणी 4, वाई 3, व्याजवाडी 1, लोहारे 1, बोरगाव 1, चिखली 1,

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर 1,

जावली तालुक्यातील जावली 1, मेढा 1, रांगेघर 1, सोमर्डी 1, माहाते 1,कापसेवाडी 2,

खटाव तालुक्यातील नेर 5, वडूज 2, लाडेगाव 1, पुसेगाव 2, कातरखटाव 5, ऐनकुळ 2, येरळवाडी 3, मांडवे 10,

कोरेगाव तालुक्यातील दहिगाव 1, सासुर्वे 9, रहिमतपूर 1,

माण तालुक्यातील दहिवडी 9,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,

खंडाळा तालुक्यातील लोहम 1, पारगाव 1,

इतर 4, नागझरी 1,

बाहेरील जिल्ह्यातील वाळवा जि. सांगली 1,

2 कोरोना बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सगुणामाता नगर ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -324310

एकूण बाधित -57207

घरी सोडण्यात आलेले -54516

मृत्यू -1833

उपचारार्थ रुग्ण-858


ADVERTISEMENT
Previous Post

पुढील महिन्यात फलटण पुणे रेल्वेसेवा सुरु होणार; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

गृहमंत्री यांचा पश्चिम बंगाल दौरा : अमित शहा बिहारच्‍या कुचमधून परिवर्तन यात्रेला दाखवणार हिरवा कंदील

Next Post

गृहमंत्री यांचा पश्चिम बंगाल दौरा : अमित शहा बिहारच्‍या कुचमधून परिवर्तन यात्रेला दाखवणार हिरवा कंदील

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021

सुरूर येथे एकावर जीवघेणा हल्ला

March 3, 2021

धूम स्टाईलने मंगळसुत्र हिसकावून दोघांचा पोबारा 

March 3, 2021

वसुलीसाठी गेलेल्या नगरपंचायत कर्मचार्‍यांना कोंडून धक्काबुक्की लोणंद येथील धक्कादायक प्रकार

March 3, 2021

फलटणला कापूस खरेदी केंद्र सुरु करावे: आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेत मागणी

March 3, 2021

पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

March 2, 2021

राष्ट्रीय सुरक्षा दिन

March 2, 2021

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.