गोपाळ शंकर बोळे यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. ०३ : सासकल ता. फलटण येथील गोपाळ शंकर बोळे ( वय ८० वर्षे ) हल्ली मुक्काम सांडगेवाडी ता. पलूस जि. सांगली यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. पत्रकार किरण बोळे यांचे ते चुलते होत. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Back to top button
Don`t copy text!