फलटण: ज्ञानेश्वर शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

स्थैर्य, फलटण, दि. २६ जुलै : फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत वामनराव शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर (बाळासाहेब) वामनराव शिंदे यांचे रविवारी दुपारी २ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच फलटण शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात परिवार व मोठा आप्तस्वकीय वर्ग आहे.

ज्ञानेश्वर शिंदे यांची अंत्ययात्रा रविवारी सायंकाळी ८ वाजता शिवाजी रोड, बुधवार पेठ येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

Back to top button
Don`t copy text!