गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक वह्यांचे वाटप


स्थैर्य, सातारा, दि. २३ : विनोद बांबरस यांच्या मार्गदर्शनाखाली युवा महाराष्ट्र सेवा प्रतिष्ठान परिवाराचे अध्यक्ष आकाश बळीराम जाधव यांच्या माध्यमातून  करोना  महामारीच्या अडचणीच्या काळात पांगारे गावातील गरजू विद्यार्थ्यांना “मोफत शैक्षणिक वह्यांचे वाटप” करण्यात आले आहे.

सदर उपक्रमास युवा महाराष्ट्र परिवाराचे दिपक जाधव, नरेश जाधव, शुभम जाधव, रोहित जाधव, हरी औखिरकर, राजेश जाधव, सिद्धेश जाधव, जयेश जाधव, सुयश जाधव, सुशांत जाधव, अविनाश जाधव, सुशांत जाधव आदी सदस्य उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!