स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सलमानने समजूत घालूनही कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास तयार नाही सुनील ग्रोवर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 21, 2021
in मनोरंजन
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि २१: विनोदवीर सुनील ग्रोवरने कपिल शर्मासोबत पुन्हा काम करण्यास नकार दिला आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी सीझनमध्ये गुथ्थी म्हणजेच सुनील ग्रोव्हर पुन्हा एंट्री करणार असल्याची चर्चा होती. मात्र ताज्या वृत्तानुसार, सुनीलने या शोसाठी स्पष्ट नकार कळवला आहे.

2017 मध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झालेलं भांडण सर्वश्रुत आहे. एकेकाळी छोट्या पडद्यावरची ही सुपरहिट जोडी होती. मात्र काही वर्षापूर्वी त्यांच्यात वादाची ठिणगी उडाली होती. त्यानंतर सुनीलनं कपिल शर्मा शोही सोडला. या जोडीनं त्यांच्यातले वाद मिटवून पुन्हा एकत्र यावं अशी चाहत्यांसह बॉलिवूड अभिनेता सलमान खानची इच्छा आहे. या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा सलमानने प्रयत्नदेखील केला आहे. मात्र सुनील कपिलसोबतच्या नात्यात पुन्हा वितुष्ट आणू इच्छित नाही. एकत्र काम केल्यास पुन्हा गोष्टी बिघडू शकतात, असे सुनीलचे मत आहे. त्यामुळे त्याने सलमानला शोसाठी आपला नकार कळवल्याचे वृत्त आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता आहे सलमान
सलमान खान ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता आहे. त्यामुळे कपिल आणि सुनील यांनी एकत्र यावं अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळं या दोघांना पुन्हा एकत्र छोट्या पडद्यावर घेऊन येण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. कपिल शर्मा दुस-यांदा बाबा झाला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी त्याने काही दिवसांसाठी ‘द कपिल शर्मा शो’मधून ब्रेक घेतला आहे. लवकरच या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

पुणे : तीन मुलींसह आई-वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू, नदीवर कपडे धुताना घडली घटना

Next Post

डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज; कोहली प्रशिक्षणादरम्यान म्हणाला, ‘सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली’

Next Post

डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज; कोहली प्रशिक्षणादरम्यान म्हणाला, 'सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली'

ताज्या बातम्या

हिरेन मृत्यू : अँटिलिया प्रकरणात काहीतरी गडबड आहे हे केंद्र सरकारच्या निर्णयावरून कळते : उद्धव ठाकरे

March 9, 2021

आरोग्य खात्यातील नऊ हजार रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

March 9, 2021

‘या’ मैदानावर होणार भारत-न्यूझीलंड जागतिक कसोटी फायनल; सौरव गांगुलीने दिला दुजोरा

March 9, 2021

महाराष्ट्र अर्थसंकल्प : बजेट : महिलांसाठी सोहळा; आघाडीचा पालिकांवर डोळा, शेतकऱ्यांना दिलासा

March 9, 2021

रियाध : सौदीमध्ये तेल कंपनीवर हल्ला; क्रूड 3% महाग, दर वाढल्यास भारताला फटका

March 9, 2021

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.