दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण येथील श्री. नामदेवराव सावता बोराटे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेत आप्तेष्टांसह मोठा मित्रपरिवार सहभागी झाला होता. त्यांना अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.