स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे साकडे

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे साकडे
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


 

स्थैर्य, सातारा, दि. ०९ : कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन मिळावी यासाठी 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिनांक 8 आणि 9 ऑगस्ट 2020 या दोन दिवशी ऑनलाईन आंदोलन केले. या आंदोलनामध्ये दिनांक 8 रोजी मा. मुख्यमंत्री आणि मा. पंतप्रधान यांना वैयक्तिक ई-मेल पाठवून आमची जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करावी व कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन सुरू करावी अशी मागणी ई-मेलच्या माध्यमातून करण्यात आली. दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून ट्विटर वार करण्यात आले. यामध्ये  NPSनिजिकरणभारतछोडो हा हॅशटॅग वापरून भारतभर मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री त्याचबरोबर सर्व मंत्री आणि वेगवेगळ्या माध्यमांना ट्वीट करण्यात आले. या आंदोलनाला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये प्राध्यापकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती सहभागी झाली होती. या समितीच्या माध्यमातून हजारो प्राध्यापकांनी ई-मेल पाठवले त्याचबरोबर ट्विट केले. कोरोनाच्या काळामध्ये आपली मागणी न्याय्य मार्गाने सर्व कर्मचाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री आणि मा. पंतप्रधान यांच्याकडे केली. या दोनही आंदोलनाला भारतभर व महाराष्ट्रभर उस्फुर्त प्रतिसाद लाभला.सातारा सांगली व कोल्हापूर  जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती यांच्यावतीने दिवसभर मोठ्या प्रमाणात ई-मेल पाठवण्यात आले व ट्विट करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी डॉ भरत जाधव ,डॉ सोमनाथ वाघमारे ,डॉ मारुती तेगमपुरे यांनी व  महाराष्ट्रातील  सर्व जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

राजकीय दबावातूनच निकोप हॉस्पिटलचे अधिग्रहण : नगरसेवक अनुप शहा

Next Post

सिव्हिल सर्जन आमोद गडीकरांची उचलबांगडी

Next Post
सिव्हिल सर्जन आमोद गडीकरांची उचलबांगडी

सिव्हिल सर्जन आमोद गडीकरांची उचलबांगडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

January 16, 2021
आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

January 16, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

January 16, 2021
वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

January 16, 2021

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

January 16, 2021

व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले

January 16, 2021

हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

January 16, 2021

राजेंद्र फडतरे यांचे निधन

January 16, 2021

सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.