![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/12/bjp-logo-clipart-1.jpg?resize=650%2C339&ssl=1)
दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारला आहे.
मा. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.