
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 11 सप्टेंबर 2024 | फलटण | फलटण शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी विविध आकर्षक सजावट केली असून यामुळे फलटणकर नागरिक हे मंडळांचे गणपती बघण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. फलटण शहरातील विविध गणेश उत्सव मंडळांनी केलेली सजावटीचे छायाचित्र पहा सविस्तर…..
















