
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा (प्रसन्न रूद्रभटे) : सातारा जिल्ह्यामध्ये 23 जून 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून एकूण 133 नागरिकांचे आगामन झाले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली.
या वेळी बोलताना डॉ. म्हैसेकर म्हणाले की, 457 व्यक्तींचे दुसऱ्या टप्प्यामध्ये 789 त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यात 1 हजार 195 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण परदेशातून 2 हजार 441 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील 1 हजार 986, सातारा जिल्हयातील 133, सांगली जिल्हयातील 119, सोलापूर जिल्हयातील 99 तर कोल्हापूर जिल्हयातील 104 व्यक्तींचा समावेश आहे.
