स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रास्त भाव दुकानांच्या परवाना मंजुरीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
रास्त भाव दुकानांच्या परवाना मंजुरीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, सातारा दि. 10 :  सातारा जिल्ह्यामध्ये रास्त भाव दुकान, रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन दुकान परवाना देण्यासाठी  ग्रामापंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसहाय्यता बचत गट यांना रास्त भाव दुकान व दोन्ही दुकानांस परवाना मंजूर करुन देण्यासाठी दि. 10 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

नवीन कायमस्वरुपी दुकान परवाने खालील गावांतील, क्षेत्रातील  सर्व पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य  संस्था) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महलिा सव्यंसहाय्यता बचत गट व महिलांच्या हसकारी संस्था यांनी ज्या तालुकयातील गावांपैकी, क्षेत्रापैकी ज्या विशिष्ट गावात , क्षेत्रात  रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाना चालविण्याची इच्छा आहे. त्यांनी विहित करण्याता आलेल्या अर्जाच्या नमुन्यात संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात विहीत कालावधीत व विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज कार्यालयीन वेळेत  स्विकारले जातील. विहीत नमुनयातील अर्ज महसिलदार यांचे कार्यालयात रक्कम रु. 5/- चलनाद्वारे सरकारी खजिन्यात जमा करुन घेऊन दिले जातील. खालील गावांसाठी, क्षेत्रांसाठी परवाने देण्यात येणार आहेत.

रास्त भाव धान्य दुकान परवानासाठी तहसिलदार, गावांचे, क्षेत्रांचे नांव पुढील प्रमाणे

● खंडाळा : वाघोशी, शिरवळ-1, शिरवळ-2, शेडगेवाडी, खंडाळा, भादे, गुठाळे, धावडवाडी.

● कराड : इंदोली, सवादे, सैदापूर, कोर्टी, मुनावळे, शेळकेवाडी, प सुपने, शेणोली, लोहारवाडी.

● कोरेगांव : राऊतवाडी, आसनगांव, बोधेवाडी (चिमणगांव), मध्वापूरवाडी, जरेवाडी, जायगाव, रहिमतपूर, सायगांव (एकंबे), वाठार कि., भिवडी, नायगाव, आंबवडे स. वाघोली, भाटमवाडी, हसेवाडी, आसगांव, ल्हासुर्णे (नवलाईदेवी), रामोशीवाडी, जगतापवाडी, वेळू, रहिमतपूर, करंजखोप, वागजाईवाडी, भंडारमाची, आंबावडे स. कोरेगांव, कोरेगावं (पवार), वाठर स्टे., तारगांव, तडवळे स. वाघोली, हिवरे, रेवडी.

● वाई : येरुळी, कुसगाव, कोंढवली बु., मोहडेकरवाडी, सटालेवाडी, रामडोहआळी वाई, रेणावळे, एकसर, बोपर्डी, मालतपूर, लगडवाडी, बालेघर, चांदक, मेणवली, वेळे, वहागाव, लोहारे, जोर, खोलवडी, मुगसेवाडी, किकली, आसरे, शहाबाग, चिंधवली.

● सातारा : भरतगांव, पानमळेवाडी, गणेशवाडी, अतित, लिंबाचीवाडी, खिंडवाडी, सौदापूर, मर्ढे (सोसा.), कामेरी, लिंब (सोसा.), नागठाणे.

● महाबळेश्वर : आंब्रळ, दानवली, तायघाट, दांडेघर, दरे, टेकवली, आरव, रेणोशी, बिरमणी, राजपुरी, भौसे, उंबरी, धनगरवाडी, चिखली, मेटतळे, आढाळ, झांजवड, कासवंड, पांगारी, भिलार, हरोशी, शिंदोळा, माचुतर, अहिर, निरवाडी.

● पाटण : साखरी, जाळगेवाडी, राहुडे, वेताळवाडी, उमरकांचन, साईकडे, मेंढोशी, घाटमाथा, भुडकेवाडी, दुटाळवाडी, बाचोली, डिगेवाडी, हुंबरवाडी, पिंपळगांव, मुद्रुळहवेली, कडवे बु. , एकावडेवाडी.

● माण : महिमानगङ

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

● फलटण : फलटण (पी.बी.जेबले), वडजल, तरडगाव (वि.से.सो.), मानेवाडी (ताथवडा), चांभारवाडी, तांबवे, भाडळी खु., तरडफ, सोनवडी खु.

● खटाव: ललगुण, गारुडी, कुरोली सि.

रास्त भाव धान्य दुकान किरकोळ केरोसिन दोन्ही एकत्रीत परवानासाठी तहसिलदार, गावांचे, क्षेत्रांचे नांव पुढील प्रमाणे

● खटाव : भांडेवाउी, कातगडेवाडी, काटेवाडी (बुध), शेडगेवेाडी(चितळी), लोणी, मुसांडवाडी, थोरवेवाडी, गादेवाडी, लांडेवाडी, फडतरवाडी (बुध), पांगरखेल, उंचीठाणे, नवलेवाडी, नित्रळ पुर्न., गोरेगाव निम., राजापूर.

● माण : हवालदारवाडी, धंदाळे, कुकुडवाड, खंड्याचीवाडी, म्हसवड, मोंगराळे, पळशी, मोही, शिरताव.

● पाटण : घाणबी, नेचल, निवडे, आंब्रग, सलतेवाडी, गाढवखोप, मस्करवाडी(काळगांव), ढोरोशी, सांगवड, लेंडोरी, बिबी, सुरुल.

● खंडाळा : कान्हवडी, निंबोडी, कण्हेरी, घाडगेवाउी, लिंबाचीवाडी, मरीआईचीवाडी, गावडेवाडी शिरवळ, पाडेगांव, मोर्वे, शिवाजीनगर.

● जावली : महिगाव, दापवडी, करहर, हुमगाव, विवर, रांजणी, प्रभुचीवाडी, आसणी, बामणोली त. कुडाळ, भामघर, केळघर, गवडी, पुनवडी, हातगेघर, पिंपळी, आखाडे, भिवडी, डांगरेघर.

● फलटण : मुळीकवाडी, तरडगाव, परहर खु., सुरवडी, गोळेवाडी पुर्न., सोमंथळी, तिरकवाडी, झडकबाईचीवाडी.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या; मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फलटणमध्ये प्रांतांना निवेदन

Next Post

यादोगोपाळ पेठेत एकाची आत्महत्या

Next Post
यादोगोपाळ पेठेत एकाची आत्महत्या

यादोगोपाळ पेठेत एकाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

उमेदवारांनी ऑनलाईन उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र नोटरी करुन सादर करावे: तहसीलदार समीर यादव

कोळकीत ग्रामपंचायत निवडणूकीत निकाल; भाजपची सपशेल धुलाई; अनेक ठिकाणी राजे गटाच्या बंडखोर उमेदवारांची सरशी

January 18, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

January 18, 2021
पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

January 18, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

January 18, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

January 18, 2021
शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

January 18, 2021
मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

January 18, 2021
भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.