
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, मुंबई, दि.२४: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती श्री.आनंद वसंत निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
