लोकसभा निवडणुकीवर आमदार श्रीकांत भारतीय व युवा नेते सह्याद्री कदम यांच्यात मुंबई येथे चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२४ | फलटण |
आगामी लोकसभा निवडणूक व पुढील वाटचाल याविषयी भाजपा लोकसभा निवडणूक समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्रीकांत भारतीय व युवा नेते श्री. सह्याद्री चिमणराव कदम (अध्यक्ष, जयभवानी एज्युकेशन सोसायटी) यांच्यामध्ये मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात चर्चा झाली.


Back to top button
Don`t copy text!