फलटणच्या तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. निखिल डीघे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २२ मार्च २०२४ | फलटण | येथील आरोग्य विभागाच्या तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. निखिल डीघे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. डॉ. डीघे हे मूळचे जालना येथील असून त्यांनी यापूर्वी कुंभारदरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कामकाज पहिले आहे.

Back to top button
Don`t copy text!