फलटण मार्केट यार्डात कांद्याचे दर तेजीत

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | फलटण |
फलटण येथील मार्केट यार्डात मंगळवार, २८ जुलै रोजी कांद्याचे दर तेजीत निघाले.

कांदा दर (रु.)

  1. किमान – ५००
  2. कमाल – २७००
  3. सरासरी – १६००
  4. क्विंटल – १२९५
  5. पिशवी -२५९०

मार्केट यार्डातील मे. धनेश ट्रेडर्स यांचे अडतीवर कांद्याचे सर्वाधिक दर तेजी निघाले.

Back to top button
Don`t copy text!