
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२६ | फलटण |
योगविद्या प्राणिक हिलिंग फाऊंडेशन महाराष्ट्रअंतर्गत प्राणायुनिव्हर्स सेंटर ऑफ प्राणिक हिलिंग फलटण यांचेतर्फे कोळकी (ता. फलटण) येथे खोदकाम करणारे मजूर व गरजू लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. फूड पॅकेट मिळाल्यामुळे या गरीब लोकांच्या चेहर्यावर यावेळी आनंद पाहायला मिळाला.
‘प्राणायुनिव्हर्स’तर्फे आर्या राकेश हेंद्रे, राकेश हेंद्रे व तन्मयी शिंदे यांनी ही सेवा केली आहे.
