कुरवली खु. गावअंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

दैनिक स्थैर्य | दि. २४ जुलै २०२६ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या जनसुविधा विशेष अनुदान सन २०२५-२६ योजनेतून कुरवली खु. (ता. फलटण) गावातील अंतर्गत रस्त्याचे कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून ४,०९,६२८ रुपये खर्चाचे हे काम मंजूर झाले आहे.

या भूमिपूजनास गावातील युवा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!