फलटण येथे पेट्रोल पंपावर मतदान जनजागृती संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण येथे स्वीपअंतर्गत पेट्रोल पंपावर मतदान जनजागृतीबाबत उपक्रम घेण्यात आला.

४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदार संघामधील मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम सुरू आहे. फलटण शहरातील एसटी स्टँडसमोर असणार्‍या पेट्रोलपंपावर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी मतदान जनजागृती घोषवाक्य व मतदान शपथ घेण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!